पोस्ट्स

वर्षा गीत लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अधीरता

का रे असा बरसतोस हूरहूर मनी लावतोस तव धारांसह असा हा व्याकुळ पवन धाडतोस…. का धरणीस भेटावसा अधीर एवढा होतोस साधून संध्या समय नेमका चिंब तिला भिजवितोस! साद तप्त धरणीची  जशी तुजला रुचते का रे माझी भक्ती मोहनास न भावते - मोहनकामिनी