फक्त तूच… लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स ऑक्टोबर ३०, २०२३ अशाश्वताचा विट येऊनी ओढ लागता शाश्वताची नामस्मरणी लीन होता आस लागे श्रीहरीची सखा न कोणी दुजा मज या व्यर्थ नश्वर संसारी तूच एकला सोयरा मज श्रीहरी रे, श्रीहरी!!! अधिक वाचा